Back to feed
R
Riya Bhat Good_Night · Marathi · Motivation

*कोणीही चोरू शकणार नाही* *अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा.. ते म्हणजे ""नाव" आणि "इज्जत"* 🤞🏻❣ *किम्मत त्यांचीच करा.... जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात* ❣ 💯🙏🌹 🌺🙏 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

184 likes 28 shares
WhatsApp