Back to feed
A
Avni Mehta Love · Marathi · Romantic

किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते..

0 likes 0 shares
WhatsApp