Back to feed
A
Anaya Chauhan Good_Morning · Marathi · Motivation

*किती दिवसाचे आयुष्य असते?* *आजचे अस्तित्व उद्या नसते,* *मग जगावे ते हसून-खेळून* *कारण या जगात उद्या काय होईल* *ते कोणालाच माहित नसते.* *एकत्र येणे ही सुरवात,* *एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.....* ⛳*🌺शुभ सकाळ🌺*⛳

27 likes 57 shares
WhatsApp