किती सुंदर तुझ दिसन लाजुन खाली बघण डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसनं...... केसांच्या काळोखात सुर्यास लपवन हाताच्या स्पर्शाने मेलेल्यास जगवन किती सुंदर तुझ दिसनं लाजुन खाली बघण डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन...... वदनाच्या तेजाने चंद्रास दिपवन पाहताच मि तुला ते स्व:ताला लपवन किती सुंदर तुझ दिसन लाजुन खाली बघण डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन...... बोलताना तुला कशाचेच भान नसण चुकले जर काहि तर मनाशीच हसन काहि नसल तरी उगाच तुझ रुसण मि रागावलो तर जवळ येवुन बसन किती सुंदर तुझ दिसन लाजुन खाली बघण डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन...... ओठ तुझे जनु कळी कोवळीशी अधूनमधुन तुझे ते कळ्यानां खुलवण किती सुंदर तुझ दिसनं लाजुन खाली बघन डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन...... नाजुक तुझे मन पाहण्यास गरज डोळ्याची नसण बोलतावा तु ते अंधानाही दिसन किती सुंदर तुझ दिसन लाजुन खाली बघन डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन...... सौैदर्य इतके अपार वाटे डोळे भरुन घ्यावे काहीच न पाहता फक्त तुलाच पाहावे तुला मात्र याची काहीच जाण नसण इतक्या अपार सौदर्यावर तिळाचेहि गर्व नसण किती सुंदर तुझ दिसन लाजुन खाली बघन डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसण...... तु उठण्याची वाट पाहत सकाळच ते बसण आणि तु उठल्यारवच सकाळ झाली अस भासण किती सुंदर तुझ दिसनं लाजुन खाली बघनं डोळ्यामध्ये प्रेम गालावरति हसन......
0 likes
0 shares