Back to feed
D
Diya Kulkarni Love · Marathi · Romantic

कुत्र्याचे पिल्लू कितीही सुंदर असले. तरी त्याचे शेपूट वाकडेच असते. तसेच प्रेम कितीही पवित्र असले. तरीही लोकांच्या नजरेत ते लफडेच असते.

107 likes 55 shares
WhatsApp