Back to feed
S
Sara Sharma Love · Marathi · Romantic

कितीही झाकल्या तरी हळव्या जागा कुठे लपतात का..? कुणाशी बोलले नाही म्हणून मनातल्या आठवणी मिटतात का..? सांगावेसे वाटते खूप खूप पण हिंमत_उधार मिळते का..? पाकोळी कितीही मोठी असलीतरी गरुडाला कधी गिळते का..? तू गेलीस खरी आयुष्यातून पण सांग ना तुझी_आठवण कधी जाते का..? Only friends forever...💝💝💝💝💝💝💝💝

141 likes 4 shares
WhatsApp