S Sahil Bose Love · Marathi · Romantic कितीही ठरवलं तरी तुला मात्र विसरता येत नाही. उघड्या डोळ्यांनी जरी तुला टाळलं, तरी डोळे मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही.... lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy