Back to feed
A
Aarav Malhotra Love · Marathi · Romantic

कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.

0 likes 0 shares
WhatsApp