Back to feed
A
Arjun Bhat Love · Marathi · Life

कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका, वास्तवात एखाद्या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत, मी विसरलो नाही कुणाला, माझे खुप छान मित्र आहेत जगात, फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात

0 likes 0 shares
WhatsApp