Back to feed
N
Nikhil Bhat Love · Marathi · Romantic

कधी इतकं प्रेम झालं.... काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलंस.... काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच नाही आठवत, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच नाही राहवत.💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp