N Navya Bhat Love · Marathi · Romantic कधी इतकं प्रेम झालं.... काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलंस.... काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच नाही आठवत, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच नाही राहवत. i_love_u lovepremromanticmiss-youi_love_u 0 likes 0 shares WhatsApp Copy