M Myra Sharma Love · Marathi · Romantic कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही, कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही समजल माझी आणि फ़क्त मझिच नकटे i love u lovepremromanticmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy