K Kunal Sharma Love · Marathi · Romantic कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,💟 कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही… ,💟💝💟💝💟💝💟💝💟💝💟💝💟💝💟 lovepremromanticmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy