कधी कधी ( Good Night) म्हणजे Plz फोन ठेऊ नकोस मला बोलायच आहे.. . कधी कधी ( Bye ) म्हणजे, Plz थांब मला अजुन तुला डोळ्यात सामावुन घ्यायच आहे.. . कधी कधी ( मला एकट राहायचय ) म्हणजे नको जाउस माझ्या सोबत राह ! . कधी कधी ( I Hate υ )म्हणजे, I Love υ so Much पण मला तुझा खुप राग आलाय.. . कधी कधी (I am sory) म्हणजे चुक तुझी आहे तरी पण मी आपल नात वाचण्यासाठी । . कधी कधी (Where r u)म्हणजे मला तुझी खुप गरज आहे असशील तिथुन ये माझ्यासाठी., . कधी कधी (I ForgOt u)म्हणजे मी तुला कधीच विसरु शकणार नाही तु ह्रदयाच्या एका कप्प्यात नेहमीच असशील., . मनातले हे अबोल शब्द समजुन घ्यायचा प्रयत्ऩ करा । . जीवन अजुन सुंदर होईल..😀😊
0 likes
0 shares