Back to feed
M
Myra Kumar Love · Marathi · Romantic

कधी कधी का अस होत की समोरची व्यक्ती आपल्याला धोका देत असते तरीही आपण त्या व्यक्ती वर खूप प्रेम करत असतो कारण आपल्याला माहीत असत की आपण त्या धोक्यासोबत जगू शकतो पण त्या व्यक्ती शिवाय नाही 💝💝💝💝💝💝💝💝🎊🎊🎊💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp