M
Meera Pawar
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;* *बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो* *आणि चुकला तर अनुभव मिळतो..* *शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...* *कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...* *👉💐शुभ सकाळ💐 👈*
165 likes
90 shares