I Ishaan Deshmukh Love · Marathi · Romantic कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात.. काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy