S Sahil Sharma Love · Marathi · Romantic कधी कधी चष्मा बदलवण्या पेक्षा चष्मा काढून पहावं जगाकडे … सारं स्वच्छ दिसायला लागतं … ! आणि शेवटी सारा नजरेचा फरक …. नजर सुंदर तर सगळं सुंदर … loveromanticचष्माबदलवण्यापेक्षा 180 likes 13 shares WhatsApp Copy