Back to feed
V
Vivaan Kulkarni Love · Marathi · Romantic

कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावंच लागतं... आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पङावच लागतं

0 likes 0 shares
WhatsApp