R
Reyansh Malhotra
Heartbreak · Marathi · Heartbreak
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता... 🍎 !! शुभरात्री !! 🍎
216 likes
36 shares