K Kunal Patel Love · Marathi · Romantic कधी तू झुकलेल्या पापण्यात , कधी तू ओझरत्या पापण्यात , कधी तू ओझ्हार्त्या लाजण्यात , कधी तू माझ्या स्वछनदी हास्यात , कधी तू पैजाण्याच्या आवाजात कधी तू माझ्या असण्यात नसण्यात lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy