Back to feed
R
Rudra Mishra Love · Marathi · Romantic

कधी तू समोर‪ ‎दिसलीस‬ की, ‎कुशीत‬ येऊन तुझ्या‪ ‎रडावेसे‬ वाटते...‪ ‎जीव‬ जडला आहे‪ ‎पिल्लु‬ तुझ्यावर, ‎ओरडून‬ ओरडून सांगावेसे वाटते.....

0 likes 0 shares
WhatsApp