V Vihaan Bagale Love · Marathi · Life कधी तरी भेटायला कारण लागत नाही... भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही... सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही.........¤¤ मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.......!! lovepremlifefriend 0 likes 0 shares WhatsApp Copy