J Jiya Reddy Love · Marathi · Romantic कधी नकोय काही तुझ्याकडून फक्त तुझी साथ हवीय तुझ्या प्रत्येक पावलासाठी तुझं पाऊल बनायचयं... तुझ्या प्रत्येक श्वासासाठी तुझा श्वास बनायचयं कधी नकोय काही तुझ्याकडून फक्त तुझी साथ हवीय... lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy