R Reyansh Iyer Love · Marathi · Life कधी नव्हतं ते, पडलं तुझ्या प्रेमात शांत मनाचं हरीण, शिरलं गुलाबी वनात माया तुझ्याविषयी, वाढली माझ्या मनात थकलं होतं हरीण, फिरून उन्हाताह्नात ृसावली मिळाली तुझ्या मनात .......... lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy