कधी माझ्या वाचून तू एकदा कधी माझ्या वाचून तू एकदा आठवनित माझ्या रडशील का भरून आल्यावर बांध मनाचे त्यात मलाच नेहमी पाहशील का ...? कधी माझ्या वाचून तू एकदा कधी माझ्या वाचून तू एकदा शब्दांना त्या सावरशील का आस लाऊनि तुलाच पाहि ह्रधयात त्यांस भरशील का ...? कधी माझ्या वाचून तू एकदा कधी माझ्या वाचून तू एकदा मावळनाऱ्या सूर्यास त्या पाहशील का ? मिलनाची ती वेळ आपली त्यांस उगाच पाहुन हसशील का ?
0 likes
0 shares