Back to feed
A
Anaya Yadav Love · Marathi · Romantic

कधी येणार ग सखे तू ?? किती वाट पाहू तुझी ? का छळतेस अशी मला ? त्रास होतो ग या जीवाला.......समजून घे न यार !! खरच खूप खूप मिस करतोय तुला.

0 likes 0 shares
WhatsApp