Back to feed
M
Meera Bagale Love · Marathi · Life

कधी समजेल तुला माझे प्रेम , हाच मोठा प्रश्न आहे . कधी गुंतशील तू हि माझ्यात , हाच मनात विचार आहे . कायमचाच आता माझ्या जीवनात येऊन जा, फुलासारखे जपेन तुला ते एकदा पाहून जा . तू जर माझी झालीस तर खरेच सांगते . तुला खूप सुखी ठेवीन . तू जर माझ्या आयुष्यात आलीस , तर शेवटपर्यंत तुझाच राहीन . Ho ka ....खरचं मी तुझाच आहे. .....i 💘 you.

0 likes 0 shares
WhatsApp