Back to feed
N
Navya Rao Love · Marathi · Romantic

कधीतरी स्वतःच्या मनाप्रमाणे वाग त्याच्याच मनासारख वागू नकोस तो देत असेल तर त्याला देऊ दे उगाच उसण प्रेम त्याला मागू नकोस

115 likes 20 shares
WhatsApp