कृपया सावकाश वाचा, आणि संपूर्ण वाचा ...खरच खूप छान आहे .... 😄😄😄😄😊😊😛😄😄😄😄😊😃 आयुष्य म्हणजे काय आहे .... एक धुंद संध्याकाळ, 4 मित्र, 4 कप चहा, 1 टेबल ... 😄 आयुष्य म्हणजे काय.. 1 इनोव्हा कार, 7 मित्र, आणि एक मोकळा पहाडी रस्ता ....🚕 आयुष्य म्हणजे काय.. 1 मित्राचं घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ...🏠😃😃 आयुष्य म्हणजे काय... शाळेचे मित्र, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद ... 🍘🍕🍔.. आयुष्य म्हणजे काय... फोन उचलताच पडणारी मित्राची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ... 😀 आयुष्य म्हणजे काय ... काही वर्षानंतर, अचानक जुन्या मित्राचा एक मेसेज, अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...😚😌 आपण खूप मित्र जमवतो..💃🏃 काही खूप जवळचे मित्र बनतात ...👫 काही खास मित्र होतात ..👬 काहींच्या आपण प्रेमात पडतो..💏 काही परदेशात जातात ✈ काही शहर बदलतात ..🏩 काही आपल्याला सोडून जातात ..🚶 आपण काहींना सोडतो 🙋 काही संपर्कात राहतात 📞 काहींचा संपर्क तुटतो 👎 काही संपर्क करत नाहीत ❌ त्यांच्या अहंकारामुळे ..🙍 कधी आपण संपर्क करत नाही ..❌ आपल्या अहंकारामुळे .. 🙇 ते कुठेही असोत..🙋 कसेही असोत..👪 आपल्याला त्यांची आठवण असतेच .. 👫👬👭 आपलं प्रेमही असत 😘 आपल्याला त्यांची उणीव भासते 😥 आपल्याला त्यांची काळजीही असते ..👭 कारण आपल्या आयुष्यात त्यांचे एक स्थान 👫💃🏃👬 🙏
0 likes
0 shares