Back to feed
R
Rohan Deshmukh Love · Marathi · Romantic

*कृपया ५०० व १००० च्या नोटांचे टॉयलेट पेपर, शेंगदाण्याची पुडी अशा स्वरुपातले फोटो पसरवु नका. शेवटी ती लक्ष्मीच आहे. इतकी वर्षे या नोटांनीच आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत, हे ध्यानात ठेवा. त्यांना सन्मानाने निरोप द्या.* - एक सर्वसामान्य नागरीक 🙏🏻🙏🏻🙏🏻

0 likes 0 shares
WhatsApp