*"कोपर्डी"* *प्रतीशोधाची आग* *पेटलीये माझ्या काळजात* *ताई तुझ्या साठीच ग* *गर्जते मराठा जात !!धृ!!* *परभणी-बीड -संभाजी नगरात* *एकवटलाय तुझा भाऊ !* *ढाल बनुनी ताई तुझी* *दाही दिशांनी राहु !!* *आता नाही होउ देत* *तुझ्या इभ्रतीचा घात !!1!!* *प्रतीशोधाची आग* *पेटलीये माझ्या काळजात.....* *ताई तुझी चिता माझ्या* *काळजात जळते आहे !* *मनातील चिंता मला* *दिवसराञ छळते आहे !!* *तुझ्या वरचा तो अन्याय* *सांगण कठीनच शब्दात !!2!!* *प्रतीशोधाची आग* *पेटलीये माझ्या काळजात.....* *हैवानांना आता त्यांची* *जागा दाखवुन देऊ !* *म्यान सोडलेल्या तलवारी* *प्रसंगी रक्ताने माखउ !!* *क्रुराला कसा भेद वाटला* *तुझ्यात व त्याच्या लेकरात!!3!!* *प्रतीशोधाची आग* *पेटलीये माझ्या काळजात......* *प्रत्येकाच्या हृदयावर* *नव्या जखमा झाल्यात!* *लाखो तरुणांनी तुझ्या* *रक्षणाच्या शपथा खाल्यात!!* *जिव घेण्यास नराधमाचा* *शिवशिवत आहे माझा हात!!4!!* *प्रतीशोधाची आग* *पेटलीये माझ्या काळजात.....* *स्ञीवर नजर टाकणार्याची* *आता दाताने फोडु नर्डी !!* *दिलेल्या शब्दाला जागेल ताई* *परत होऊ देनार नाही "कोपर्डी"*
247 likes
87 shares