V
Vivaan Chauhan
Good_Morning · Marathi · Motivation
*"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,* *कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,* *आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,* *म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,* *प्रयत्नवादी व्हा,* *यश तुमची वाट पाहात आहे."* 🙏🏻 Good Morning🙏🏻
202 likes
14 shares