कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान कधीच नाही टिकत| *चाणक्य लिहायचा विसरला होता* . म्हंटल मीच सांगाव . . जर सकाळी लवकर उठल्याने ताक़त, बुद्धि आणि धन वाढत - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या । *हे पन चाणक्य सांगायच विसरला* . म्हंटल मीच सांगाव
121 likes
56 shares