A
Avni Kulkarni
Good_Morning · Marathi · Motivation
*काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.* *"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."* 💐हा जन्म पुन्हा नाही 💐 *क्षेत्र कोणतेही असो...* *आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही...*😊 🌹 *शुभ सकाळ*🌹
167 likes
29 shares