Back to feed
M
Myra Joshi Good_Morning · Marathi · Motivation

*काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.* *"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."* 💐हा जन्म पुन्हा नाही 💐 *क्षेत्र कोणतेही असो...* *आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही...*😊 🌹 *Good morning * 🌹

19 likes 86 shares
WhatsApp