Back to feed
V
Vivaan Patel Good_Morning · Marathi · Motivation

*कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची* *किंमत आहे .* *विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते* *शक्तीचे उगमस्थान आहे .* *खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते *तारुण्याचे गुपित आहे .* *वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो *ज्ञानाचा पाया आहे.* *स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण *आहोत तर जग आहे.* *....आणि अतिशय महत्वाचे* *"दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते* *नसतील तर आपल्या असण्याला *काहीच अर्थ नाही..* *💐शुभ सकाळ 💐* *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖

198 likes 23 shares
WhatsApp