S
Shaurya Nair
Good_Morning · Marathi · Motivation
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे . विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे . खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे . वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे. ....आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.. 💐🌹 शुभ सकाळ 🌹💐 🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸
54 likes
38 shares