Back to feed
R
Rudra Kapoor Good_Morning · Marathi · Motivation

*कामासाठी वेळ द्या* :- _कारण ती यशाची_ _किंमत आहे ._ *विचार करण्यासाठी वेळ द्या* :- _कारण ते_ _शक्तीचे उगमस्थान आहे_. *खेळण्यासाठी वेळ द्या* :- _कारण ते तारुण्याचे गुपित आहे_. *वाचनासाठी वेळ द्या* :- _कारण तो ज्ञानाचा पाया आहे_. *आणि* *स्वत:साठी वेळ द्या* :- _कारण आपण आहोत तर जग आहे_ आणि *अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही*... 💐🌹 *शुभ सकाळ* 🌹💐

248 likes 49 shares
WhatsApp