A
Anaya Bagale
Good_Morning · Marathi · Motivation
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे . विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे . खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे . वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे . आणि स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.. 🌷🌹 शुभ सकाळ 🌹🌷
166 likes
34 shares