काय असत प्रेम ? जे वाईट कामापासून परावृत्त करत ते कि जे वाईट काम करायला लावत ते, काय असत प्रेम ? जे मरणापासून खेचून आणत ते कि जे जगण असह्य करून टाकत ते, काय असत प्रेम ? जीवन आनंदाने भरून टाकत ते कि जे जीवनमार्गात काटे पेरत जात ते, काय असत प्रेम ? कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते कि इतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते, खरच, काय असत प्रेम ?
0 likes
0 shares