काय मिळाले मला तुझ्यावर खरे प्रेमकरुन,मेल्यात मनातल्या भावना गेल्यातसर्व जळून...ह्रदय आता पहिल्यासारखेधडकत नाही,गेलेत त्याचेही नेहमीचुकणारे ठोके थांबून...खरे प्रेम माझे मिळाले नाहीमला,ते ही खुप खुप दूर गेले आहे माझ्या पासून...तिला सवयचं होतीह्रदयाशी खेळण्याची,म्हणून ती ही गेली आतामाझ्या भावनांनशी खेळून...आता प्रेमाची खुप खुपभिती वाटते मला,कारण ?????माझेचं प्रेम गेले मलापुर्णपणे बरबाद करुन...माझेचं प्रेम गेले मलापुर्णपणे बरबाद करुन.
0 likes
0 shares