काय म्हणू मी माझं नशीब खोटं कि माझं प्रेम तुला कधीच कळलं नाही हे समजू , का हे म्हणू इतकं प्रेम करूनही कुठंतरी कमी पडलं , कि तुला प्रेम काय असतं हेच कळत नाही हे समजू , बघ कधीतरी एकदा माझी आठवण येईल तुला , तेव्हा तु थोडी हसून म्हणशील खरंच वेडा होता तो , जो फक्त आणि फक्त माझ्यावर च प्रेम करायचा , बघ तेव्हा तुझ्या डोळ्यांत ही पाणी जमा होईल , नकळत का होईना तु माझ्यासाठी तेव्हा रडशील ! नकळत का होईना तु माझ्यासाठी तेव्हा रडशील !
0 likes
0 shares