Back to feed
K
Kiara Das Love · Marathi · Romantic

काय लागत प्रेम करायला?? एकदा I Love You म्हटल की झाल?? मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे promise करायला कीती सोप आहे... पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते, तेंव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व promise चा... promise देण्यासाठी काय लागत हो??? काहि दिवसानी तर हा पण विसर पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी promise केल होत... ज्या व्यक्तिवर प्रेम केलात तर ते प्रेम शेवटपर्यंत टिकवा, त्यांना दिलेले promise शेवटच्या श्वासापर्यंत पाळा...!!

0 likes 0 shares
WhatsApp