A
Anika Reddy
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*कर्तृत्ववान व्यक्तींचा* *पराक्रम बघितला जात नाही...,* *पण त्याचं चाक जमिनीत कधी* *अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असतं.* 😊 *शुभ सकाळ* 😊
126 likes
9 shares