Back to feed
I
Ishaan Deshmukh Love · Marathi · Life

कॉलेज जीवनात माझी एक "मनीषा " होती, "संगीता " वर प्रेम करावं ! तशी "भावना "ही माझ्या मनात होती ! "प्रेरणा " तर रोजच भेटायची! माझी "साधना "तर पक्की होती! पण "आशा " जवळ असताना ही, माझ्या पदरात "आकांक्षा "पडली ! माझी "अपेक्षा "अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त "कल्पना "राहीली ! तर मला सांगा "कविता" कशी वाटली..😜

0 likes 0 shares
WhatsApp