कॉलेजला कधी जायच नसतं. गेल तरी मुलीँकडे कधी पाहायच नसतं. पाहिलं तरी बोलायच नसतं. बोलल तरी प्रेमात पडायचं नसतं प्रेमात पडलं तरी घाबरायच नसतं. घाबरलं तरी पळायचं नसतं . पळालं तरी एकटं पळायच नसतं. तिलाही सोबत घेऊन पळायच असतं. ???😌😌😌😌😌😌😌😌😌😌
200 likes
31 shares