केल्याने होत नाही पैश्याने मिळत नाही तेच प्रेम होय ज्यात जग दिसत नाही जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय तोडल्याने तुटत नाही ते कधी मरत नाही तेच प्रेम होय ज्याची श्रध्दा मनात आहे ज्याचा आनंद त्यागात आहे तेच प्रेम होय
0 likes
0 shares