Back to feed
S
Saanvi Yadav Love · Marathi · Romantic

कैलासावर सुरु झाली सामानाची तयारी🎒👜 लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी👶😊 पार्वती आली करुन हरितालिकेची पूजा🍃🌸 दूध आणून म्हणाली गणपतीला,"ऊठ माझ्या राजा"☀🍼 शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ🚿💧 म्हणाले, "गणोबा, तिकडे मोदक खूप नका खाऊ"🌝🌝 कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पीतांबर🌟 म्हणाला, "गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर"👬🎾 पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू🍪☺ म्हणाली, "उंदराला ही दे, वाटेत नका रे भांडू"🐭 या सगळ्यातंच गणपतीला आलं जरा भरुन😢 पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरुन😌 शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा😘 आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा🏡

253 likes 76 shares
WhatsApp