Back to feed
M
Manav Das Love · Marathi · Life

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !! !! शुभ रात्री !!

0 likes 0 shares
WhatsApp